Wednesday, October 23, 2013

सोंडाई


२ ऑक्टोबरला कर्जत जवळील सोंडाई किल्ल्याला भेट देण्याचा योग आला. कर्जत स्टेशन वरुन टमटने अर्धा तासात पायथ्याच्या विलिव्हरे गावात पोहचता येते. किल्ला चढाईला अगदी छोटा आणि सोप्पा आहे. माथा गाठायला एक तास पुरेसा आहे. माथ्यावर सोंडाई देवी आणि हनुमानाची मुर्ती सोडल्यास इतर काहीच नाही.

स्वत:ची गाडी असेल तर अर्धा दिवसात ट्रेक संपवुन जेवायला घरी जाऊ शकतो. चौक फाट्या नंतर कर्जत कडे जाणार्‍या रस्त्यावर विलिव्हरे फाट्याला डावी कडे वळायचे... पुढचा पायथ्या पर्यंतच रस्ता पुर्ण चढाचा आणि खराब आहे. विलिव्हरेच्या रस्त्याला डावीकडे मोरबे जलाशयाच विहंगम दृष्य दिसते.

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९ कर्जत कडील बाजू


प्रचि १० दुर्गे दुर्गट भारी|


प्रचि ११


प्रचि १२ सोंडाई पायथ्या कडून


प्रचि १३


प्रचि १४ इर्शालगड


प्रचि १५ अग्नीशिखा


प्रचि १६


***

No comments:

Post a Comment