Friday, January 11, 2013

मडिकेरी (Coorg) आणि म्हैसुर



Scotland of India, दक्षिणेतील काश्मिर आणि मधालय म्हणून प्रसिद्ध असलेले कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यातील ब्रम्हगिरी डोंगर रांगेवर वसलेले शांत, निवांत छोटेसे Hill Station म्हणजे मडिकेरी (Coorg). रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले कॉफीचे असंख्य मळे म्हणजेच मडिकेरीचे सदाहरित सौंदर्य! कॉफी सोबत वेलची, काळी मिरीची लागवड पहावयास मिळते. मधासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात ठिकठिकाणी मधमशांच पोळं पहावयास मिळालं.

मडिकेरीत होम स्टे साठी चांगले पर्याय आहे. इतर पर्यटन ठिकाणी होणारी लुबाडणूक इथे फारशी दिसली नाही. ओंमकारेश्वर मंदिर, राजा सिट, मडिकेरी किल्ला, Abbey Falls अशी अर्धा दिवसाची सैर करुन तल कावेरीला जाता येते, जिथे कावेरी नदिचं उगमस्थान आहे.

मडिकेरीच्या पश्चिमेला १३६ कि.मी. मंगळूर तर पुर्वेला १२० कि.मी. वर म्हैसुर शहर आहे. माझ्या कडे फक्त चारच दिवस असल्यामुळे मुंबई ते म्हैसुर लांबचा प्रवास टाळण्यासाठी मी मंगळूर-मडिकेरी-म्हैसुर-मडिकेरी-मंगळूर असा प्रवास केला. मंगळूर वरुन मडिकेरी मार्गे बंगळूर आणि म्हैसुरला साठी दर तासाला KSRTCची बस सेवा कार्यरत आहे.

प्रचि १ Way to Coorg...

प्रचि २ Club Mahindra Holiday Resort


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२ राजा सिट


प्रचि १३



प्रचि १४



प्रचि १५



प्रचि १६



प्रचि १७ मडिकेरी


प्रचि १८


प्रचि १९ ओंमकारेश्वर मंदिर


प्रचि २० मडिकेरी किल्ला


प्रचि २१


प्रचि २२ Abbey Fall


प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


प्रचि २७ म्हैसुरच्या वाटे वरिल Gloden Temple


प्रचि २८


प्रचि २९ मधालय


प्रचि ३०


प्रचि ३१


प्रचि ३२ चामुंडा हिल


प्रचि ३३


प्रचि ३४ नंदिश्वर


प्रचि ३५ चामुंडा हिल वरुन दिसणारं Race Clubच मैदान


प्रचि ३६ St. Philomena's Church


प्रचि ३७ महाराजा Palace


प्रचि ३८


प्रचि ३९


प्रचि ४० वृंदावन Garden


प्रचि ४१


प्रचि ४२


प्रचि ४३ Musical Fountain

प्रचि ४४

प्रचि ४५


प्रचि ४६


प्रचि ४७


प्रचि ४८


प्रचि ४९


प्रचि ५०