Tuesday, May 31, 2016

ट्रेकर्सची पंढरी...

बर्‍याच कालावधी नंतर मायबोलीकर भटक्यांचे पाय पुन्हा एकदा ट्रेकर्सच्या पंढरी कडे निघाले. यंदाची पाणी टंचाई आणि हवेतील उष्मा यामुळे ट्रेकला जाणे टाळले होते... परंतू मान्सुन पुर्व ट्रेकची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना... मग एक से भले दो करत तब्बल १७ भटके एकत्र जमले ते हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेला.. या मोहिमेने काय नाही दिले...
स्वागतला पाचनईतील सरडा... इडली विथ मार्टिन... चढाईच्या वेळची चुकामूक.. भास्कर कडील पिठलं भाकरी.. सूर्यास्ताच्या पार्श्वभुमी वरील उडीबाबांचा जल्लोष... कोकणकडयाच्या विशाल रंगमंचावर रंगलेला फाल्कन पक्षाचा वेगवान थरार.. रात्री टेन्टवर टपटपणारा पाउस.. धुक्यात हरवलेली पहाट.. सकाळी आठच्या सुमारास हुडहुडी भरवणारी कोकणकडयावरील थंडी... या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. स्मित
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३ कलालगड
प्रचि ४ सौ. योरॉक्स यांच्या कृपेने...
प्रचि ५ Dusky Crag Martin
प्रचि ६ रांजण खळगे
प्रचि ७
प्रचि ८ केदारेश्वर
प्रचि ९ कोकणकडा
प्रचि १० कोकणकडा
प्रचि ११ कड्या वरुन दिसणारा माळशेज घाट
प्रचि १२ मावळतीचे रंग
प्रचि १३ रोहित मावळा
प्रचि १४ स्वछंदी
प्रचि १५
प्रचि १६ स्वरगंधारचा शिलेदार
प्रचि १७ योरॉक्स
प्रचि १८ आमचे प्रेरणास्थान फिदीफिदी
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२ इंद्रवज्र टिपताना जिवेश..
प्रचि २३
प्रचि २४ गणेशगुहा
प्रचि २५ पुष्करणी
प्रचि २६ अलविदा