Wednesday, February 20, 2013

नंदुर मध्यमेश्वर


सिन्नर औरंगाबाद रस्त्या वरिल गोदावरी आणि कडवा नदीच्या संगमा वरिल धरणाच्या परिसरात वसलेले पक्षी अभयारण्य म्हणजे नंदुर मध्यमेश्वर. जि: नाशिक, ता: निफाड

पुणे, नाशिक, मुंबई वरुन एक दिवसात फिरुन येणा सारखे ठिकाण असल्यामुळे इथे पक्षी निरक्षकांची बरीच वर्दळ असते.

या धरण्याच्या wetland परिसरात आढळणार्‍या २२० पक्ष्यांच्या प्रजातीमुळे या परिसराला 'महाराष्ट्राचे भरतपुर' म्हणून गौरविले जाते. अभयारण्यात पक्षी निरिक्षणासाठी दोन मनोरे उभारलेले आहेत. तसेच एक कृत्रिम तलावाचे काम प्रगती पथावर आहे.

नंदुर मध्यमेश्वर अभयारण्या तर्फे येथे राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. येथील रहिवासी गंगा पक्षी निरक्षणासाठी मार्गदर्शन करतोच सोबत राहण्याची सोयही करतो. संपर्क : ०९३२६९९२४११

प्रकाशचित्र १: जांबळी कोंबडी (Purple Moorhe)

प्रकाशचित्र २:


प्रकाशचित्र ३: रंगीत करकोचा (Painted Stork)


प्रकाशचित्र ४:


प्रकाशचित्र ५: ठिपकेवाला तुतवार (Wood Sandpiper)


प्रकाशचित्र ६: कोतवाल (Black Drongo)


प्रकाशचित्र ७: करडा धोबी (Grey Wagtail)


प्रकाशचित्र ८:


प्रकाशचित्र ९: धान तिरचिमणी (Paddy-field Pipit)


प्रकाशचित्र १०: नकल्या खाटिक (Long-tailed Shrike)


प्रकाशचित्र ११:


प्रकाशचित्र १२:


प्रकाशचित्र १३: ब्राह्मणी बदक (Ruddy Shelduck)


प्रकाशचित्र १४:


प्रकाशचित्र १५: काळा शराटी (Black Ibis)


प्रकाशचित्र १६: राखाडी वटवट्या (Ashy Prinia)


प्रकाशचित्र १७: पळस मैना (Rosy Starling)


प्रकाशचित्र १८:


प्रकाशचित्र १९:


प्रकाशचित्र २०:


प्रकाशचित्र २१:


प्रकाशचित्र २२: गप्पीदास (Bushchat male)


प्रकाशचित्र २३: जांभळा बगळा (Purple Heron)


प्रकाशचित्र २४:


प्रकाशचित्र २५: पाणकावळा (Cormorant)


प्रकाशचित्र २६: तिरचिमणी (Pipit)


प्रकाशचित्र २७: गोंदेश्वर मंदिर, सिन्नर