Wednesday, July 17, 2013

गोप्याघाट ते मढेघाट


आज पर्यंत केलेल्या सह्याद्री भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो मायबोलीकरां सोबतचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट चढून वर आल्यावर केलेला जल्लोष... गावकर्‍यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा... कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी.. रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ...

या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५ Jr. Champ


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


प्रचि २२ त्रिमुर्ती


प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५ गाढव कडा


प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


प्रचि २९


प्रचि ३०


धन्यवाद :)