Sunday, June 8, 2014

रायलिंग पठार

खांदेरी-उंदेरी हा मोसमातील शेवटचा उन्हाळी ट्रेक नुकताच झाला होता. पण ध्यानी मनी नसताना अचानक रायलिंग पठारची सफर ठरली.
प्रकाशचित्र १ राजगड - तोरणा (पुर्वे कडुन)
प्रकाशचित्र २ तोरणा
प्रकाशचित्र ३
प्रकाशचित्र ४ तोरणा - राजगड (पश्चिमे कडुन)
प्रकाशचित्र ५ तोरणा आणि बुधला माची
प्रकाशचित्र ६ राजगड (पश्चिमेकडुन)
प्रकाशचित्र ७ रायगड व लिंगाणा दर्शन
मे अखेरीचा उष्मा सहन करत पुणे-नसरापुर मार्गे मोहरी गावात पोहचे पर्यंत अंधार दाटुन आला.
प्रकाशचित्र ८
गावातच रात्रीच जेवण उरकुन वाटाड्या सोबत तासा भरात रायलिंग पठार गाठलं... संध्याकाळ नंतर दवं पडायची सुरवात झाली होती. हवेत गारवा नसला तरी उष्मा बर्‍यापैकी कमी होता.
प्रकाशचित्र ९
पहाटे लवकर उठुन लिंगाणा, रायगड, कोकणदिवाच दर्शन घेतलं. दक्षिणेकडील रायरेश्वर, महाबळेश्वर रांग धुक्यात गडप झाली होती.
प्रकाशचित्र १० रायरेश्वर
प्रकाशचित्र ११ कोकणदिवा
प्रकाशचित्र १२ लिंगाण्याच्या पार्श्वभुमीवर रायगड
प्रकाशचित्र १३ लिंगाणाच्या रुद्रावतार
प्रकाशचित्र १४
प्रकाशचित्र १५ रायलिंग पठार
प्रकाशचित्र १६
प्रकाशचित्र १७
प्रकाशचित्र १८
प्रकाशचित्र १९ सिंगापुर नाळे कडुन खाली कोकणात उतरणारा रस्ता...
प्रकाशचित्र २०
 

No comments:

Post a Comment